Realestate

Seller Property Detail

sodhi Residencey

Properties Detail

आता तुमचा घर चा स्वप्न पूर्ण करा स्वतःचा उद्योग सुरू करून आम्ही देत आहोत तुम्हाला स्वतःचा व्यवसाय + घर हो हा थोडा वेगळा वाटतो ना? पण ही खरी बातमी आहे, कारण खूप लोक फ्लॅटचे स्वप्न तर पाहतात, परंतु त्या स्वप्ना ला पूर्ण करण्याची हिम्मत होत नाही कारण कधी तेवढी भांडवल जमा होत नाही, आणि फ्लॅटची INSTALMENT चा विचार करून ते भरायची कुठून? हा प्रश्न समोर येतो. कारण जॉब करणार्यांना पण एवढी पगार भेटत नाही की तो फ्लॅट चे हफ्ते फेड करू शकतो, घरचे भाडे, मुलांची शाळे ची फीस, महिन्याचे राशीन आणि ह्या सगळ्या गोष्ठी मुळे प्रत्येक महिलांना पण स्वतःचे घर भेटत नाही. मुंबई ठाण्यात घर म्हणजे पूर्ण न होणार स्वप्न झाला आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा भान ठेवून आम्ही तुम्हाला देतो घर आणि व्यापार ज्याने तुम्ही घरचे हफ्ते सोपे परीने भरू शकता तुम्हाला रोजगार भेटू शकतो आणि तुम्ही तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करू शकता. ज्यांना कामाची आणि घराची गरज आहे फक्त ते लोक तुमचा no meseenger वरती द्या. आम्ही तुम्हाला संपर्क करू. फक्त Appointment घेऊन भेट दिली जाईल. ही संधी काही वेळा साठी आहे. Project ( Boiser ) No Brokerage charges Ready possession CIDCO / RERA APPROVAL NO BANK PROSESING CHARGES

Location

Comment


Rs 2600000

India | Maharashtra | Thane

Agent Details

soniya gill
7718004178

25-08-2018 08:35:33am
Post Comments